अभिनेत्री हर्षदा खानविलकर स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेतील सौंदर्या या भूमिकेनंतर सुखं म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत झळकणार आहेत. त्यांच्या या भूमिकेबद्दल काय म्हणाल्या हर्षदा पहा ही खास मुलाखत.